नाटक, सिनेमा आणि मालिकांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर आपली जबरदस्त छाप पाडणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. याच प्रसाद ओकची एक पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. शिवाय या पोस्टसोबतचा प्रसादच्या फोटोची तर त्याहीपेक्षा जबरदस्त चर्चा आहे.या फोटोत असे काय खास आहे, तर प्रसादने घातलेली निळा रंगाचा टी-शर्ट आणि त्यावरचा मॅसेज. खूप काही बोलतोयकरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सगळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी देवाकडे गाऱ्हाणं घातलं आहे होय देवा महाराजा...!!!
या आधी देखिल प्रसादनं असा एक टी शर्ट घालून छानसा संदेश दिला होता या लाल रंगाच्या टी शर्टवर देवाक काळजी असे या टी-शर्टवर लिहिलेले आहे. या फोटोसोबतची प्रसादची पोस्टही खास आहे. तोंडावर गोड बोलणारे आणि पाठ फिरताच निंदा नालस्ती करणा-यांना त्याने यातून सुनावले आहे.अजून कोण आहेत हे कलाकार पहा हा सविस्तर व्हिडिओ

#lokmatcnxfilmy #Prasadoak #Gaytridatar #AnvitaPhaltankar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber